Skip to main content

Posts

Showing posts from June, 2017
मी फक्त प्रामाणिकपणे कष्ट केले ना तर आमची परिस्थिती बदलेल. 1 ते 2 वर्षांचा वेळ लागेल पण परिस्तिथी बदलेल विश्वास ठेवा स्वतःवर सगळं काही ठीक होईल पप्पांची सगळी स्वप्न मीच पू...
कधी कधी अस वाटत की सगळं सोडावं आणि आपल्या स्वप्ननाच्या माग जावं. पण हे योग्य नाही हे पुन्हा पुन्हा जाणवत राहते.कारण तसे संस्कारच नाहीत माझ्यावर.  आपल्या घराची परिस्तिथी ...
मी आज जो काही आहे किंवा पुढील आयुष्यात असेल ते केवळ माज्या पप्पांमुळेच असेल. ते जरी आम्हाला सोडून गेले असले तरी त्यांच्याकडून शिकलेली मूल्ये आयुष्यभर आमच्यासोबत राहती...