Skip to main content

मी आज जो काही आहे किंवा पुढील आयुष्यात असेल ते केवळ माज्या पप्पांमुळेच असेल. ते जरी आम्हाला सोडून गेले असले तरी त्यांच्याकडून शिकलेली मूल्ये आयुष्यभर आमच्यासोबत राहतील. आणि तीच मूल्ये आम्हाला त्यांनी आठवण करून देत राहतील. मी माज्या आयुष्यात त्यांच्यासारखा होऊ शकलो तर माझ आयुष्य सफल होईल. त्यांचे गुण माझ्या मध्ये असेच राहिले तर मी आयुष्यात नक्कीच काहीतरी करून दाखवेल. पप्पा जरी आम्हाला सोडून गेले असले तरीही प्रत्येक कठीण शनी त्यांची आठवण येते. आणि जेंव्हा मला तेंव्हा तेच माज्यासमोर उदाहरण म्हणून उभे असतात

Comments