कधी कधी अस वाटत की सगळं सोडावं आणि आपल्या स्वप्ननाच्या माग जावं. पण हे योग्य नाही हे पुन्हा पुन्हा जाणवत राहते.कारण तसे संस्कारच नाहीत माझ्यावर. आपल्या घराची परिस्तिथी सांभाळूनच मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि ते मी करणारच कोणत्याही परिस्थितीत.
Comments
Post a Comment