त्या घटनेनंतर हेच शिकलो की आपोआप काहीच होत नसत time is not a solution हेच शिकलो जर आपण काही कृती केली तर आणि तरच आपल्याला त्याच फळ मिळेल नाहीतर काहीच शक्य नाही. नुसतं बसून राहून सगळं व्यवस्थ...
एकमेकांशी हसून बोलतो पण आमच्या आतमधलं दुःख फक्त आमीच जाणतो आणि ते एकमेकांपाशी मोकळं ही करू शकत नाही कारण आम्ही दोघही एकमेकांना दुःखी बगू शकत नाही. आई मला रोज सांगते काळ...