एकमेकांशी हसून बोलतो पण आमच्या आतमधलं दुःख फक्त आमीच जाणतो आणि ते एकमेकांपाशी मोकळं ही करू शकत नाही कारण आम्ही दोघही एकमेकांना दुःखी बगू शकत नाही. आई मला रोज सांगते काळजी करू नको नीट राहा पण मी तिला काय सांगू तीने तर तीच सर्वस्व च हरवलंय. तिला कोणत्या तोंडाने सांगू की परिस्तिथी बदलेल पण त्या बदललेल्या परिस्थितीतही आमचे पप्पा नसतील.
Comments
Post a Comment