पप्पांच्या मृत्यूला जबाबदार आमची परिस्थिती च होती.
ती परिस्थिती आत्ताही तशीच आहे पण मला ही बदलायची आहे. आईसाठी तर हा आयुष्यातला सर्वात कठीण काळ आहे. तरीही ती मला काळजी करू नको मनःतीये. खरच खूप वाईट वाटत तिच्याबद्दल. ज्या पप्पांनी एवढ काही केलं आमच्यासाठी त्यांच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही. त्यांच्याकडून मी आयुष्यभर पुरेल एवढ काही शिकलो आहे आणि त्यातील बरचस त्यांच्या वागणुकीकडे त्यांच्या विचारांकडे पाहूनच शिकलो आहे. ते खरच खूप ग्रेट होते. आणि म्हणूनच ते माझे पाहिले आदर्श होते आणि आयुष्यभर राहतील. मला मोठा होऊन त्यांच्यासारखाच बनायचं आहे. जो काही आहे आणि भविष्यात बनेल ते फक्त त्यांच्यामुळेच Legend...
Comments
Post a Comment