Skip to main content

Posts

Success

1. Be unique 2. Be consistent 3. Sacrifice 4. Be Loyal to yourself
Recent posts
आई आत्तापर्यंत फक्त दुसऱ्यांसाठीच जगत आलीये. तिने स्वतःसाठी पण जगायला शिकलं पाहिजे. मला माहित नाही ह्याने काय होईल. पण असं वाटतंय काहीतरी चांगलंच होईल तिच्यासाठी.
मी फक्त प्रामाणिकपणे कष्ट केले ना तर आमची परिस्थिती बदलेल. 1 ते 2 वर्षांचा वेळ लागेल पण परिस्तिथी बदलेल विश्वास ठेवा स्वतःवर सगळं काही ठीक होईल पप्पांची सगळी स्वप्न मीच पूर्ण करणार आहे.
कधी कधी अस वाटत की सगळं सोडावं आणि आपल्या स्वप्ननाच्या माग जावं. पण हे योग्य नाही हे पुन्हा पुन्हा जाणवत राहते.कारण तसे संस्कारच नाहीत माझ्यावर.  आपल्या घराची परिस्तिथी सांभाळूनच मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि ते मी करणारच कोणत्याही परिस्थितीत.
मी आज जो काही आहे किंवा पुढील आयुष्यात असेल ते केवळ माज्या पप्पांमुळेच असेल. ते जरी आम्हाला सोडून गेले असले तरी त्यांच्याकडून शिकलेली मूल्ये आयुष्यभर आमच्यासोबत राहतील. आणि तीच मूल्ये आम्हाला त्यांनी आठवण करून देत राहतील. मी माज्या आयुष्यात त्यांच्यासारखा होऊ शकलो तर माझ आयुष्य सफल होईल. त्यांचे गुण माझ्या मध्ये असेच राहिले तर मी आयुष्यात नक्कीच काहीतरी करून दाखवेल. पप्पा जरी आम्हाला सोडून गेले असले तरीही प्रत्येक कठीण शनी त्यांची आठवण येते. आणि जेंव्हा मला तेंव्हा तेच माज्यासमोर उदाहरण म्हणून उभे असतात
त्या घटनेनंतर हेच शिकलो की आपोआप काहीच होत नसत time is not a solution हेच शिकलो जर आपण काही कृती केली तर आणि तरच आपल्याला त्याच फळ मिळेल नाहीतर काहीच शक्य नाही. नुसतं बसून राहून सगळं व्यवस्थित होण्याची वाट पाहत राहिलो तर ते कधीच व्यवस्थित होणार नाही. Time आपल्याला solution कधीच देत नाही तो फक्त आपल्याला देत असतो results जे की आपण आपल्या कृतीतून बदलू शकतो नाहीतर ते आपल्या विरुद्ध असतील.